Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनसाठी परफेक्ट लूक; फॉलो करा ‘या’ खास टिप्स आणि दिसा सुंदर

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन म्हणजेच भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण आहे. त्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. आपल्या भावाला राखी बांधताना आपला लूक कसा असावा? याबाबत सध्या चर्चा होतेय. बॉलिवूड अभिनेत्रींसारखा काही हटके करून तुम्ही दिसू शकता सुंदर...

| Updated on: Aug 29, 2023 | 3:51 PM
क्रिती सनोनचा रेड कलरचा घातलेला हा ड्रेस सध्या ट्रेंडमध्ये आहे. असा लूक करून तुम्हीही सुंदर दिसू शकता.

क्रिती सनोनचा रेड कलरचा घातलेला हा ड्रेस सध्या ट्रेंडमध्ये आहे. असा लूक करून तुम्हीही सुंदर दिसू शकता.

1 / 5
रॉकी और रानी की प्रेम कहानीमधला आलिया भटचा हा लूक सध्या ट्रेंडिगमध्ये आहे. आलियासारखी अशी मल्टिकलरची साडी नेसू शकता...

रॉकी और रानी की प्रेम कहानीमधला आलिया भटचा हा लूक सध्या ट्रेंडिगमध्ये आहे. आलियासारखी अशी मल्टिकलरची साडी नेसू शकता...

2 / 5
सारा अली खानने घातलेला हा बेबी पिंक कलरचा हा ड्रेस अनेकांना भावतो आहे. हा ड्रेस रक्षाबंधनसाठी परफेक्ट आहे.

सारा अली खानने घातलेला हा बेबी पिंक कलरचा हा ड्रेस अनेकांना भावतो आहे. हा ड्रेस रक्षाबंधनसाठी परफेक्ट आहे.

3 / 5
अनन्या पांडे हिने घातलेला हा पांढऱ्या रंगाचा लेहंगा लक्ष वेधून घेतो. तुम्हीही असा लेंहगा घालू शकता...

अनन्या पांडे हिने घातलेला हा पांढऱ्या रंगाचा लेहंगा लक्ष वेधून घेतो. तुम्हीही असा लेंहगा घालू शकता...

4 / 5
जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल तर मृणाल ठाकूरने केलेला लूक तुमच्यासाठी परफेक्ट आहे. असा एमरोडरी असलेला लाईट कलरचा कुर्ता तुम्ही परिधान करू शकता...

जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल तर मृणाल ठाकूरने केलेला लूक तुमच्यासाठी परफेक्ट आहे. असा एमरोडरी असलेला लाईट कलरचा कुर्ता तुम्ही परिधान करू शकता...

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.