समुद्र किनारी फोटोशूट करणाऱ्या या तरूणीला तुम्ही ओळखलंत का?

Makeup Artist Pratiksha Thorat Beach Photoshoot : समुद्र किनारी फोटोशूट करायला कुणाला आवडत नाही? अनेकजण समुद्र किनारी फोटोशूट करतात. एका तरूणीने समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे. तिचं हे फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. कोण आहे ही तरूणी? वाचा सविस्तर...

| Updated on: Apr 23, 2024 | 7:06 PM
समुद्र किनारी फोटोशूट करणाऱ्या या तरूणीला तुम्ही ओळखलंत का?

1 / 5
समुद्र किनारी फोटोशूट करणाऱ्या या तरूणीला तुम्ही ओळखलंत का?

2 / 5
Me & My view... म्हणत प्रतिक्षा थोरातने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. अनेकांना तिचे हे खास फोटो आवडले आहेत. खूपच सुंदर दिसत असल्याची कमेंट नेटकऱ्याने प्रतिक्षाच्या फोटोंवर केली आहे.

Me & My view... म्हणत प्रतिक्षा थोरातने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. अनेकांना तिचे हे खास फोटो आवडले आहेत. खूपच सुंदर दिसत असल्याची कमेंट नेटकऱ्याने प्रतिक्षाच्या फोटोंवर केली आहे.

3 / 5
प्रतिक्षा ही प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. मेकअप कसा करावा, यासाठी ती क्लासेस घेते. सोशल मीडियावर प्रतिक्षा प्रचंड अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळे व्हीडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 1.2 मिलियन प्रतिक्षाचे फॉलोव्हर्स आहेत.

4 / 5
मेकअप आर्टिस्ट असण्यासोबतच ती बिझनेस वुमन देखील आहे. नुकतंच तिने प्रतिक्षा थोरात कॉस्मेटिक्स सुरु केलं आहे. यात मेकअपशी संबंधित सर्व वस्तू तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत.

मेकअप आर्टिस्ट असण्यासोबतच ती बिझनेस वुमन देखील आहे. नुकतंच तिने प्रतिक्षा थोरात कॉस्मेटिक्स सुरु केलं आहे. यात मेकअपशी संबंधित सर्व वस्तू तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत.

5 / 5
Follow us
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.