तांब्याच्या भांड्यातील पाणी तुम्हीही पिता? मग ‘या’ 4 गोष्टी नक्की जाणून घ्या!
-जर तुमच्या पोटात अल्सर असेल किंवा तुम्हाला अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. तांबे उष्ण असते. यामुळे तुमची समस्या वाढू शकते.तुम्ही किडनी किंवा हृदयाचे रुग्ण असाल तरीही हे पाणी पिण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.