Rishikesh Tourist Places : वीकेंडला मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात? मग ऋषिकेशमधील या पर्यटन स्थळांना नक्कीच भेट द्या!
जर तुम्हाला एडवेंचर अॅक्टिविटी आवडत असतील तर तुम्हाला ऋषिकेश आवडेल. येथे तुम्ही वॉटर राफ्टिंग करू शकता. वॉटर राफ्टिंगसाठी ऋषिकेश हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तीन पवित्र नद्यांचा संगम झाल्यामुळे त्रिवेणी घाटाला त्रिवेणी नावाने ओळखले जाते. येथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.