Skin Care | बिझी लाईफस्टाईलमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा!

| Updated on: Apr 27, 2022 | 10:43 AM

कामाचा ताणतणावामुळे लोकांना अनेकदा काळ्या वर्तुळांची समस्या निर्माण होते. एक चमचा हळद घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला, ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याभोवती लावा. यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होते. जर तुम्हाला सूर्यप्रकाश, धूळ यामुळे त्वचेवर ब्लॅकहेड्स येत असतील तर त्यासाठी स्क्रब करा. तुम्ही टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा यांच्या मदतीने स्क्रब तयार करा.

1 / 5
व्यस्त जीवनामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे त्वचा खराब होण्यास सुरूवात होते. त्वचेवर निस्तेजपणा, पिंपल्स, कोरडी त्वचा या समस्या निर्माण होतात. तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण काही टिप्स फाॅलो करत, योग्य आहार घेणे महत्वाचे आहे.

2 / 5
कामाचा ताणतणावामुळे लोकांना अनेकदा काळ्या वर्तुळांची समस्या निर्माण होते. एक चमचा हळद घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला, ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याभोवती लावा. यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होते.

3 / 5
जर तुम्हाला सूर्यप्रकाश, धूळ यामुळे त्वचेवर ब्लॅकहेड्स येत असतील तर त्यासाठी स्क्रब करा. तुम्ही टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा यांच्या मदतीने स्क्रब तयार करा. एका भांड्यात थोडी टूथपेस्ट घेऊन त्यात थोडा सोडा टाका, ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर लावा आणि कोरडी होऊ द्या.

4 / 5
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी आपण काकडीचे पेस्ट घरी तयार

5 / 5
कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण दही चेहऱ्यावर लावा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊन आपली त्वचा चमकदार होण्यासही मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)