रात्रीची थंडी असह्य होतेय? स्वेटर घालूनच झोपताय? सावध रहा, याचे दुष्परिणाम आधी वाचून घ्या!
हृदयविकार असलेल्यांनी स्वेटर घालून झोपणे टाळावे. लोकरीच्या कपड्यांचे तंतू आपल्या शरीरातील उष्णता बंद करतात. यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. हिवाळ्यात रक्तवाहिन्या संकुचित होतात. आपण लोकरीचे कपडे घालून झोपतो तेव्हा कधी-कधी अस्वस्थता किंवा कमी रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. यामुळेच स्वेटर घालून झोपू नका.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

घरात पाण्याची टाकी कोणत्या दिशेला हवी?

'आता होऊ दे धिंगाणा'च्या महाअंतिम सोहळ्यात समीर परांजपेला मिळाली खास भेट

Stress कमी करण्यासाठी काय करावं? माधुरी दीक्षितच्या पतीने सांगितला उपाय

नदीत पैसे फेकल्याने खरोखरच इच्छा पूर्ण होतात?; प्रेमानंद महाराजांनी सांगितलं अखेर सत्य

MI : मुंबईचा वानखेडे स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय, ठरली पहिलीच टीम

ऑफिसच्या टेबलावर चुकूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा...