Winter Care : कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज झाला आहे तर ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!
हिवाळ्यात कोरडेपणाची समस्या सामान्य आहे. त्याचबरोबर प्रदूषणाच्या परिणामामुळे त्वचेवर कोरडेपणा तर वाढतोच, पण त्वचा निस्तेजही होऊ लागते. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय फाॅलो केले पाहिजेत. कच्च्या दूधाच्या मदतीने चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यास मदत होते.
Most Read Stories