Skin | चेहऱ्यावरील छोट्या छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!
मुलतानी मातीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावला तरी तुमच्या वाढलेल्या छिद्रांची समस्या नियंत्रणात राहते. लावा आणि कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवा. मात्र, मुलतानी माती लावल्यावर कोणालाही बोलू नका. दही तुमच्या उघड्या छिद्रांची समस्या तर दूर करण्यासाठी मदत करते. दही आणि बेसनचा पॅक तयार करून चेहऱ्याला लावा आणि हलका मसाज करा. थंड पाण्याने चेहऱ्या धुवा आणि फरक पाहा.
Most Read Stories