Hair Growth Tips : झटपट केस वाढवण्यासाठी ही 5 खास तेल केसांना लावा!

| Updated on: Dec 30, 2021 | 10:04 AM

आवळ्या ज्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे आवळा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्याचे तेल आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळा पाण्याशिवाय बारीक करा आणि एका भांड्यात रस काढा. खोबरेल तेल आणि आवळ्याचा रस एका पॅनमध्ये 10-15 मिनिटे उकळवा. त्यानंतर हे तेल आपल्या केसांना लावा. यामुळे केस वाढण्यास मदत होईल.

1 / 5
आवळ्याचे तेल आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळा पाण्याशिवाय बारीक करा आणि एका भांड्यात रस काढा. खोबरेल तेल आणि आवळ्याचा रस एका पॅनमध्ये 10-15 मिनिटे उकळवा. त्यानंतर हे तेल आपल्या केसांना लावा. यामुळे केस वाढण्यास मदत होईल.

2 / 5
कांदे आणि कढीपत्ता चिरून घ्या. मिक्स करून बारीक पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये खोबरेल तेल घाला आणि मिश्रण मंद आचेवर गरम करा. पाच ते 10 मिनिटांनंतर गॅस बंद करा. ही तेल थंड झाल्यावर आपल्या केसांना लावा. यामुळे केस चमकदार होण्यास मदत होईल.

3 / 5
एका भांड्यात पाच कप पाणी आणि दोन मूठभर बडीशेप घ्या. 10 मिनिटे उकळवा आणि मिश्रण थंड होण्यासाठी सोडा. त्यामध्ये एक चमचा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल घाला आणि केसांना लावा.

4 / 5
पुदिन्याची सात ते आठ पाने घ्या आणि बारीक पेस्ट तयार करा. बदामाच्या तेलाच्या भांड्यात पुदिन्याची पाने टाका आणि दोन ते तीन दिवस सूर्यप्रकाशात राहूद्या आणि तेल गाळून घ्या. हे तेल केसांना लावल्याने केस वाढण्यास मदत होते.

5 / 5
खोबरेल तेल कोमट करून आपल्या केसांना लावा. यामुळे केस गळती कमी होईन केस वाढण्यास मदत होते. हा उपाय आपण दररोज देखील करू शकता.