Skin Care : उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवायचे आहे? मग हे घरगुती उपाय करा आणि फरक पाहा!

| Updated on: Apr 11, 2022 | 11:14 AM

गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले गुलाब पाणी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. गुलाब पाण्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहते. बाजारात तुम्हाला गुलाब पाणी सहज मिळेल आणि तुम्ही घरी देखील तयार करू शकता. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी हे त्वचेवर लावा आणि सुंदर त्वचा मिळवा. पाण्याच्या गुणधर्माने समृद्ध असलेली काकडी त्वचेची काळजी घेण्यासाठीही फायदेशीर मानली जाते.

1 / 5
गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले गुलाब पाणी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. गुलाब पाण्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहते. बाजारात तुम्हाला गुलाब पाणी सहज मिळेल आणि तुम्ही घरी देखील तयार करू शकता. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी हे त्वचेवर लावा आणि सुंदर त्वचा मिळवा.

2 / 5
पाण्याच्या गुणधर्माने समृद्ध असलेली काकडी त्वचेची काळजी घेण्यासाठीही फायदेशीर मानली जाते. काकडी किसून त्याचा रस काढावा लागेल आणि कापसाच्या बॉलने चेहऱ्यावर लावा. यामुळे आपली त्वचा चमकदार दिसण्यास मदत होईल.

3 / 5
ग्रीन टी ही त्वचेला हायड्रेट ठेवते. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात ग्रीन टी टाका आणि उकळू द्या. हे पाणी थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होईल.

4 / 5
गुलाब पाणी आणि कोरफड एकत्र मिक्स करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हा उपाय उन्हाळ्यामध्ये अधिक फायदेशीर ठरतो.

5 / 5
चेरीचे पाणीही आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. चेरी त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर याचा वापर करा. असे केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)