Skin | उन्हाळ्याच्या हंगामात घामामुळे येणारे मुरूम आणि पुरळ यांची समस्या दूर करण्यासाठी हे उपाय अत्यंत फायदेशीर!
उन्हाळ्यात येणाऱ्या पुरळ आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे बारिक कॉफी आणि तीन चमचे मध मिक्स करा. ही पेस्ट पुरळ आणि मुरूम आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात तुम्ही त्वचा जितकी नैसर्गिक आणि ताजी ठेवता तेवढे जास्त फायदेशीर ठरते. सनस्क्रीन लावल्याने देखील त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.