Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी संत्री आणि गाजराचे ‘हे’ खास पेय दररोज प्या!
संत्री आणि गाजरचे खास पेय पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. हे पेय तयार करण्यासाठी आपल्याला तीन गाजर आणि दोन संत्री लागणार आहेत. गाजर आणि संत्र्याचा रस वेगवेगळा तयार करा. हळद आणि आले घ्या.