Skin Care : त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर, वाचा आणि लगेचच ट्राय करा!
बटाटा त्वचेचे काळे डाग आणि पिगमेंटेशन दूर करण्याचे काम करतो. यासाठी, बटाट्याचा तुकडा घ्या आणि प्रभावित भागावर 15 ते 20 मिनिटे ठेवा. काही वेळ मसाज करा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील काळे डाग दूर होण्यास मदत होते. पपई त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे आणि त्वचेचा टोन संतुलित करण्याचे काम करते. मॅश केलेल्या पपईने तुमच्या त्वचेला मसाज करा.