Hair Care Tips : केस गळणे थांबवण्यासाठी ‘हे’ घरगुती हेअर मास्क फायदेशीर!
केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही घरगुती हेअर मास्क वापरून पाहू शकता. हे हेअर मास्क सहसा नैसर्गिक आणि पौष्टिक घटक वापरून बनवले जातात. विशेष म्हणजे या हेअर मास्कमुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत मिळते. चला तर बघुयात हे हेअर मास्क कोणते आहेत.
1 / 4

2 / 4
हा खास हेअर मास्क तयार करण्यासाठी एक अंडे, दोन कप दूध, दोन चमचे लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल लागेल. अंड्यात प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. ते तुमच्या केसांना चमक आणतात.
3 / 4
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एक कप दही, एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर आणि मध घ्या. ते चांगले मिसळा आणि नंतर लावा. दही केसगळती कमी करण्यासाठी ओळखले जाते. हे केसांना चांगले मॉइस्चराइज आणि पोषण देखील करते.
4 / 4
हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला अंड्यातील पिवळ बलक लागेल. एक अंड्यातील पिवळ बलक आणि दोन चमचे ग्रीन टी घ्या. क्रीमी दिसू लागेपर्यंत ते चांगले मिसळा. हे केस गळणे कमी करते आणि तुटणे कमी करते. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.