पुण्याप्रमाणे कोल्हापुरातल्या दुकानांची वेळ वाढवा, नाहीतर ‘असहकार’ करु, शाहुनगरीतील व्यापाऱ्यांचा एल्गार
दुकानांची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन केल्यानंतर सरकारने पुण्यातील व्यापाऱ्यांना रात्री आठ वाजेपर्यंत दुकान उघडण्याची मुभा दिलीय. आता याच धर्तीवर कोल्हापुरात देखील परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

भारत आणि पाकिस्तानमधील सीमा किती किलोमीटर लांब आहे?

अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीला काय अर्पण करावे?

ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?

नारळ वाहत्या पाण्यात अर्पण केल्यानंतर काय होतं?

आयपीएल स्पर्धा गाजवणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो?

पलक तिवारीच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका