Happy Birthday Sunita Ahuja: डान्सची आवड, 15व्या वर्षी प्रेम, 19व्या आई पहिल्यांदा आई बनली, गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाचा प्रवास
गोविंदा व सुनीताची आई दोघीही या नात्याला सुरुवातीपासूनच सहमत होत्या. गोविंदा सुरुवातीला सुनीता आहुजासोबत भांडत असे. सुनीताच्या मोठ्या बहिणीचे लग्न गोविंदाचे मामा आनंद सिंग यांच्याशी झाले होते.
Most Read Stories