माधुरी दीक्षित ते शिल्पा शेट्टी, बॉलिवुड ललनांच्या हाती iPhone 16, नवीन आयफोनसोबत मटकत मटकत अशा काढल्या सेल्फी

Apple iPhone 16 : आयफोनची क्रेझ सर्वसामान्यांनाच नाही तर बॉलिवुड सेलेब्रिटींना पण दिसून आली. हा स्मार्टफोन खरेदीसाठी सध्या एकच झुंबड उडालेली आहे. नवीन आयफोन हाती आला नाही तोच अनेक बॉलिवुड तारकांनी मटकत मटकत सेल्फी काढल्या आणि त्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या.

| Updated on: Sep 20, 2024 | 9:57 AM
दिग्गज टेक कंपनी ॲप्पलच्या नवीन दमदार iPhone 16 या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. iPhone 16 आणि iPhone 16 Plus हे दोन मॉडल बाजारात उतरवण्यात आले आहे. ते Ultramarine, Teal, Pink, White आणि Black या रंगात मिळतील. या सीरीजमध्ये 128GB, 256GB, आणि 512GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. iPhone 16 ची सुरूवातीची किंमत 79,900 आणि iPhone 16 Plus ची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये आहे.

1 / 7
Apple कंपनीने 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 सीरीज लॉन्च केली होती. सर्वसामान्यच नाही तर सेलेब्रिटींना सुद्धा या स्मार्टफोनची उत्सुकता होती. भारतात आजपासून iPhone 16 ची विक्री सुरु होत आहे. पण बॉलिवुडच्या ललनांच्या हाती हा नवीन दमदार फोन अगोदरच आला आहे.

2 / 7
अभिनेत्री नेहा धुपिया हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रँड न्यू आयफोन 16 सोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री नेहा धुपिया हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रँड न्यू आयफोन 16 सोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.

3 / 7
‘स्वीट 16’ असे तिचे कॅप्शन सध्या चर्चेत आहे. अनेक चाहत्यांनी तिला या नवीन आयफोनच्या खरेदीविषयी कंमेट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

‘स्वीट 16’ असे तिचे कॅप्शन सध्या चर्चेत आहे. अनेक चाहत्यांनी तिला या नवीन आयफोनच्या खरेदीविषयी कंमेट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 7
चुलबुली अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने तिच्या खास अंदाजात नवीन आयफोन 16 सोबतचे छायाचित्र समाज माध्यमावर शेअर केले आहे.

चुलबुली अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने तिच्या खास अंदाजात नवीन आयफोन 16 सोबतचे छायाचित्र समाज माध्यमावर शेअर केले आहे.

5 / 7
प्रत्येक दिवशी एक सफरचंद, असे कॅप्शन असलेला तिचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. तिच्या दिलखेचक अदासोबत आयफोन 16 ने चारचांद लावले आहेत.

प्रत्येक दिवशी एक सफरचंद, असे कॅप्शन असलेला तिचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. तिच्या दिलखेचक अदासोबत आयफोन 16 ने चारचांद लावले आहेत.

6 / 7
बॉलिवुडची धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित हिने पण नवीन आयफोन 16 सोबतचा सेल्फी शेअर केला आहे. इतरही छायाचित्र शेअर केले आहे. घरातील बालकनीत केलेले हे फोटो सेशन चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.

बॉलिवुडची धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित हिने पण नवीन आयफोन 16 सोबतचा सेल्फी शेअर केला आहे. इतरही छायाचित्र शेअर केले आहे. घरातील बालकनीत केलेले हे फोटो सेशन चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.

7 / 7
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.