तृतीयपंथी सपनाशी बाळूची लगीनगाठ, बीडमध्ये अनोख्या लग्नाचा थाटमाट
बीडमध्ये राहणारे सपना आणि बाळू गेल्या अडीच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. अडीच वर्षांनंतर त्यांनी लग्नाचा विचार केला. दोघांच्या लग्नाला समाजात विरोध असल्याने लग्न नेमकं कसं करावं, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मात्र आज अखेर सामाजिक न्याय विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
Most Read Stories