Mahindra XUV 3X0 ते Tata Nexon पर्यंत, या आहेत 10 लाखांहून स्वस्त 5 दमदार एसयुव्ही

Best SUV Car : 10 लाख रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये नवीन कार खरेदी करायची आहे का? तर हे या दमदार एसयुव्ही तुम्हाला खास फीचरसह मिळू शकतात. यामध्ये महिंद्राची लेटेस्ट एसयूवी XUV 3XO ते Breeza सारख्या अनेक मॉडेल्सचा समावेश आहे.

| Updated on: Jun 05, 2024 | 5:31 PM
Mahindra XUV 3X0 Price : महिंद्राने ही लेटेस्ट एसयुव्ही भारतीय बाजारात उतरवली आहे. या एसयुव्हीची किंमत 7 लाख 49 हजार (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरु होते.

Mahindra XUV 3X0 Price : महिंद्राने ही लेटेस्ट एसयुव्ही भारतीय बाजारात उतरवली आहे. या एसयुव्हीची किंमत 7 लाख 49 हजार (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरु होते.

1 / 5
Tata Nexon Price : टाटा मोटर्सच्या या लोकप्रिय एसयुव्हीची किंमत   7 लाख 99 हजार 990 रुपये (एक्स-शोरूम) ते 14,79,990 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहेत.

Tata Nexon Price : टाटा मोटर्सच्या या लोकप्रिय एसयुव्हीची किंमत 7 लाख 99 हजार 990 रुपये (एक्स-शोरूम) ते 14,79,990 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहेत.

2 / 5
Maruti Suzuki Brezza Price : मारुती सुझुकीची ही लोकप्रिय एसयुव्हीची भारतीय बाजारातील किंमत 8 लाख 34 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम)  सुरु होते. या कारचे टॉप व्हेरिएंटची किंमत 14 लाख 14 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

3 / 5
Nissan Magnite Price : निसान इंडियाच्या एसयुव्हीची किंमत 5 लाख 99 हजार 900 रुपये (एक्स-शोरूम) ते 10 लाख 91 हजार रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.

Nissan Magnite Price : निसान इंडियाच्या एसयुव्हीची किंमत 5 लाख 99 हजार 900 रुपये (एक्स-शोरूम) ते 10 लाख 91 हजार रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.

4 / 5
Renault Kiger Price : रेनोच्या या एसयुव्हीच्या बेस व्हेरिएंटच्या खरेदीसाठी  5 लाख 99 हजार 990 रुपये (एक्स-शोरूम) तर टॉप व्हेरिएंटसाठी 11 लाख 22 हजार 990 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत खर्च करावा लागेल.

Renault Kiger Price : रेनोच्या या एसयुव्हीच्या बेस व्हेरिएंटच्या खरेदीसाठी 5 लाख 99 हजार 990 रुपये (एक्स-शोरूम) तर टॉप व्हेरिएंटसाठी 11 लाख 22 हजार 990 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत खर्च करावा लागेल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.