‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; नेत्रासमोर उलगडणार राजाध्यक्ष कुटुंबातलं नवं रहस्य

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका दररोज रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

| Updated on: Oct 22, 2024 | 1:15 PM
झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या कथानकात सतत लक्षवेधी आणि खिळवून ठेवणारी वळणं येत असतात. सध्या मालिकेत इंद्राणीची शक्तीसुद्धा ईशाकडे आहे हे समजल्यावर नेत्रा आणि अद्वैतमधे यावरून संवाद होतं.

1 / 5
नेत्रा तिची चाललेली धडपड अद्वैतकडे व्यक्त करत सगळं सांगते. अद्वैतला त्याची चूक उमगते. तेव्हाच घरात चारही बायकांचं एकमत होतं  की घरातल्याना आपण एकत्र ठेवण्यातच खरा आनंद आहे. जिथे केतकी भरभरून बोलते आणि केतकीचा नवरा केदार घरात प्रवेश करतो.

2 / 5
केदारची भूमिका मराठीतला उत्कृष्ट कलाकार अभिजित केळकरने साकारली आहे. या केदारच्या येण्याने मात्र शेखरच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले दिसतात. यामागचं गुपित उलगडलेलं नाही.

केदारची भूमिका मराठीतला उत्कृष्ट कलाकार अभिजित केळकरने साकारली आहे. या केदारच्या येण्याने मात्र शेखरच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले दिसतात. यामागचं गुपित उलगडलेलं नाही.

3 / 5
केदारच्या येण्याने घरात सगळे आनंदी असताना, इंद्राणीला शंका येते की शेखर काहीतरी लपवत आहे. ती नेत्राशी बोलते, आणि नेत्रा सावध होते. अशावेळी ईशाला दैवी संकेत मिळणार आहे की घरातल्या मैथिलीचा जीव धोक्यात आहे.

4 / 5
केदारवरील संशय आणि संकेतातली व्यक्ती याचा काही ताळमेळ जुळेल का? नेत्रा येणाऱ्या नव्या संकटाशी तोंड देऊ शकेल का? दिवाळीत राज्याध्यक्ष कुटुंबातलं अजून कोणतं रहस्य उघडकीस येणार, या सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.