Manoj jarange patil | ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, मराठे एकवटले, विराट, अतिविराट हे सगळ फक्त जरांगे पाटलांसाठी

नवी मुंबईच्या शिवाजी चौकात सगळीकडे भगवमय वातावरण आहे. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहे. मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा इथे होणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र आला आहे.

| Updated on: Jan 26, 2024 | 12:32 PM
मनोज जरांगे पाटील आज नवी मुंबई वाशीमध्ये आहेत. थोड्याचवेळात त्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने कूच करतील.

मनोज जरांगे पाटील आज नवी मुंबई वाशीमध्ये आहेत. थोड्याचवेळात त्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने कूच करतील.

1 / 5
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीपासून काही अंतरावर आहेत. नवी मुंबई वाशीच्या शिवाजी चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे.

मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीपासून काही अंतरावर आहेत. नवी मुंबई वाशीच्या शिवाजी चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे.

2 / 5
मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव शिवाजी चौकात जमले आहेत. जिथे नजर जाईल तिथे भगवे झेंडे दिसत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव शिवाजी चौकात जमले आहेत. जिथे नजर जाईल तिथे भगवे झेंडे दिसत आहेत.

3 / 5
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये, यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सगे-सोयरे शब्दावरुन सगळ अडलं आहे. जीआरमध्ये या शब्दाचा समावेश करावा ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये, यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सगे-सोयरे शब्दावरुन सगळ अडलं आहे. जीआरमध्ये या शब्दाचा समावेश करावा ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.

4 / 5
मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी नवी मुंबईत प्रचंड गर्दी झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड जनसमुदाय आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रचंड क्रेझ गर्दीमध्ये दिसून येत आहे. ते आज मुंबईच्या आझाद मैदानात येणार आहेत.

5 / 5
Follow us
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.