Maruti Car : आज बुक केली तर कधी मिळेल मारूती बलेनो, मारूतीच्या या चार जबरदस्त कारचा असा आहे प्रतीक्षा कालावधी

मारुती सुझुकीच्या नेक्सा डीलरशिपवर विकल्या जाणार्‍या कारची बंपर मागणी आहे आणि यामध्ये प्रीमियम हॅचबॅक आणि ग्रँड विटारा एसयूव्हीचा समावेश आहे. गेल्या महिन्यात, ही दोन्ही वाहने देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रवासी वाहनांच्या पहिल्या 10 यादीत होती. जर तुम्ही देखील आजकाल मारुती सुझुकी बलेनो, मारुती ग्रँड विटारा, मारुती सियाझ किंवा XL6 पैकी एखादे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी जाणून घ्या तुम्हाला डिलिव्हरीसाठी किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल.

| Updated on: Apr 17, 2023 | 7:28 PM
मारुती सुझुकी ग्रँड विटारा-  मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या डिलिव्हरीसाठी तुम्हाला कदाचित 28 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, जी भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकल्या जाणार्‍या मध्यम आकाराच्या SUV पैकी एक आहे. आजकाल ग्रँड विटाराची एक्स-शोरूम किंमत 10.70 लाख ते 19.95 लाख रुपये आहे.

1 / 4
मारुती सुझुकी बलेनो-  मारुती सुझुकीच्या टॉप-सेलिंग प्रीमियम हॅचबॅक बलेनोच्या CNG व्हेरिएंटच्या डिलिव्हरीसाठी एक महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. मारुती बलेनोची भारतातील किंमत रु.6.61 लाख ते रु.9.88 लाख, एक्स-शोरूम आहे.

2 / 4
मारुती सुझुकी सियाझ-  मारुती सुझुकीच्या मिडसाईज सेडान सियाझच्या डिलिव्हरीसाठी ग्राहकांना 4 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. Ciaz ची एक्स-शोरूम किंमत 9.30 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.29 लाख रुपयांपर्यंत जाते.

3 / 4
मारुती सुझुकी XL6-  मारुती सुझुकीच्या लोकप्रिय 6 सीटर SUV XL6 च्या डिलिव्हरीसाठी ग्राहकांना 14 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. XL6 ची एक्स-शोरूम किंमत 11.56 लाख ते 14.82 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी XL6- मारुती सुझुकीच्या लोकप्रिय 6 सीटर SUV XL6 च्या डिलिव्हरीसाठी ग्राहकांना 14 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. XL6 ची एक्स-शोरूम किंमत 11.56 लाख ते 14.82 लाख रुपये आहे.

4 / 4
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.