Unsafe Cars : या आहेत 5 धोकादायक कार, सेफ्टी रेटिंगमध्ये गडबड, जीवाला धोका

0 Star Rating Cars: गाडी विकत घेताना सेफ्टीकडे लक्ष न देणे धोकादायक ठरु शकत. आज आम्ही तुम्हाला भारतात विक्री होणाऱ्या 5 सर्वाधिक अनसेफ गाड्यांबद्दल सांगणार आहोत. यातल्या काही मॉडल्सना 0 स्टार तर काही मॉडल्सना 2 स्टार रेटिंग मिळाली आहे. जाणून घेऊया कुठल्या मॉडलला किती खराब रेटिंग मिळाली आहे?

| Updated on: Apr 01, 2024 | 2:10 PM
सिट्रोन कंपनीच्या इलेक्ट्रिक हॅचबॅक कार Citroen eC3 ला Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये एडल्ट सेफ्टी रेटिंगमध्ये 0 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. भारतीय बाजारात या इलेक्ट्रिक कारची किंमत 12.69 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरुवात होते. (फोटो क्रेडिट- सिट्रोन)

1 / 5
Maruti Suzuki S Presso या कारला  क्रॅश टेस्टिंगनंतर एडल्ट प्रोटेक्शनमध्ये 1 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.  या कारची  किंमत 4 लाख 26 हजार रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.  (फोटो क्रेडिट-मारुति सुजुकी)

Maruti Suzuki S Presso या कारला क्रॅश टेस्टिंगनंतर एडल्ट प्रोटेक्शनमध्ये 1 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या कारची किंमत 4 लाख 26 हजार रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. (फोटो क्रेडिट-मारुति सुजुकी)

2 / 5
Maruti Suzuki Ignis सुद्धा पॉपुलर आहे. पण Global NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये या गाडीला एडल्ट प्रोटेक्शनमध्ये 1 स्टार आणि चाइल्ड सेफ्टी मध्ये 0 स्टार रेटिंग मिळाली आहे. या कारची भारतीय बाजारात किंमत 5 लाख 84 हजारापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. (फोटो क्रेडिट- मारुति सुजुकी)

3 / 5
Hyundai Grand i10 Nios ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहित आहे का,  या कारला 2 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. भारतात या कारची किंमत 5 लाख 92 हजार (एक्स-शोरूम, दिल्ली)  आहे. (फोटो क्रेडिट- हुंडई)

4 / 5
Maruti Suzuki Eeco ची 2016 मध्ये क्रॅश टेस्टिंग झाली होती.  टेस्टिंगनंतर या गाडीला एडल्ट प्रोटेक्शनमध्ये 0 स्टार पण चाइल्ड प्रोटेक्शनमध्ये 2 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली. भारतात या 5 सीटर मिनी वॅन कारची किंमत 5.32 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरु होते. (फोटो क्रेडिट- मारुति सुजुकी)

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.