Kiara & Kartik : ‘मौंजुलिका’ परतली ; प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार ‘भूल भुलैया-2’

भूल भुलैया 2 मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. या दोघांची जोडीही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

| Updated on: May 12, 2022 | 11:29 AM
कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन सध्या त्यांच्या आगामी 'भूल भुलैया -2' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा आगामी चित्रपट हॉरर-कॉमेडी आहे,

कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन सध्या त्यांच्या आगामी 'भूल भुलैया -2' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा आगामी चित्रपट हॉरर-कॉमेडी आहे,

1 / 5
 अनीस बज्मी यांनी या चित्रपटाचे   दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे  प्रमुख भूमिका  दिसणार आहेत.

अनीस बज्मी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे प्रमुख भूमिका दिसणार आहेत.

2 / 5
काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या , भूल भुलैया- 2  चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे.    चाहत्यांनीही या  ट्रेलला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या , भूल भुलैया- 2 चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे. चाहत्यांनीही या ट्रेलला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

3 / 5
भूल भुलैया 2 मध्ये कार्तिक  आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.  या दोघांची जोडीही चाहत्यांच्या पसंतीस   उतरत आहे.

भूल भुलैया 2 मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. या दोघांची जोडीही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

4 / 5
भूल भुलैया-2च्या निमित्ताने मौंजुलिका पुन्हा परत  आली आहे. येत्या 20 मे ला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट सुपरहिट ठरेल असा विश्वास  निर्माते  दिग्दर्शक यांच्याकडू व्यक्त केला जात आहे.

भूल भुलैया-2च्या निमित्ताने मौंजुलिका पुन्हा परत आली आहे. येत्या 20 मे ला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट सुपरहिट ठरेल असा विश्वास निर्माते दिग्दर्शक यांच्याकडू व्यक्त केला जात आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.