Photo Gallery | ‘मी अँड माय गर्ल’ अभिनेत्री लीसा हेडनचा मुलीसोबतच समुद्रावरील हॉट अंदाज

लीसाने तिच्या लहान मुलीसोबत समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवतानाचे सुपर सिझलिंग फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. लिसाच्या हॅप्पी बीच डेच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चांगलाच व्हायरल झाला आहे.

| Updated on: Apr 11, 2022 | 12:55 PM
'मी अँड माय गर्ल' असे  कॅप्शन देत आपल्या मुली सोबतचे समुद्र  किनाऱ्यावरील फोटो अभिनेत्री लीजा हेडनचा  पोस्ट केले आहेत. कायम आपल्या बोल्ड  स्टाइलसाठी  लीजा हेडन ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्याची मने जिंकताना दिसत आहे.

1 / 5
लीसाने तिच्या लहान मुलीसोबत समुद्रकिनाऱ्यावर  वेळ घालवताना तिचे सुपर सिझलिंग फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.  लिसाच्या हॅप्पी बीच डेच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चांगलाच व्हायरल झाला  आहे.

लीसाने तिच्या लहान मुलीसोबत समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवताना तिचे सुपर सिझलिंग फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. लिसाच्या हॅप्पी बीच डेच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चांगलाच व्हायरल झाला आहे.

2 / 5
या फोटोंमध्ये लिसा पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने कडेवर घेतले आहे. तर दुसऱ्या हातात आपल्या मुलीला  हातात नारळपाणी दिसत आहे. लिसाचे बिकिनी फोटो चाहत्यांना खूप आवडतात. लिसाचा बिकिनी लूक, तिची स्माईल आणि स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.

3 / 5
लिसा पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. ओल्या खुल्या केसांमध्ये लिसा खूपच सुंदर दिसत आहे. या चित्रांमध्ये लिसाने  आपल्या मुलीचा चेहरा इमोजी लावून  लपवले आहे.

लिसा पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. ओल्या खुल्या केसांमध्ये लिसा खूपच सुंदर दिसत आहे. या चित्रांमध्ये लिसाने आपल्या मुलीचा चेहरा इमोजी लावून लपवले आहे.

4 / 5
लिसाचा मुलीसोबतचा  बिकिनी लूक  सोशल मीडियावरील चाहत्यांच्या  चांगलाच  पसंतीस उताराला आहे. अनेक त्याच्यावर हार्ट,   रेनबो, बेबीच्या  इमोजी  पोस्ट करत तिचे  कौतुक केले आहे.

लिसाचा मुलीसोबतचा बिकिनी लूक सोशल मीडियावरील चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उताराला आहे. अनेक त्याच्यावर हार्ट, रेनबो, बेबीच्या इमोजी पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.