Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ॲनिमल’मध्ये रणबीरसोबत इंटिमेट सीन्स करणारी ‘ती’ अभिनेत्री ठरतेय ‘नॅशनल क्रश’

'ॲनिमल' या चित्रपटातील इंटिमेट सीन्स सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. एका सीनमध्ये रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन्स देणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी आता सोशल मीडिया सेन्सेशन ठरतेय. तिला 'नॅशनल क्रश' म्हणून नवीन नाव नेटकऱ्यांकडून देण्यात आलं आहे.

| Updated on: Dec 04, 2023 | 12:01 PM
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील ॲक्शन सीन्ससोबतच त्यातील इंटिमेट सीन्सचीही तितकीच चर्चा होत आहे. यातील काही सीन्सवर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला आहे.

1 / 8
चित्रपटातील एका सीनमध्ये रणबीर कपूर साकारत असलेला रणविजय हा त्याची पत्नीची (रश्मिका मंदाना) फसवणूक करतो. झोया नावाच्या एका महिलेसाठी तो पत्नीला धोका देतो. झोया आणि रणविजय यांच्या इंटिमेट सीक्वेन्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

2 / 8
रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याकडून 'ॲनिमल' या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. मात्र या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री तृप्ती डिमरी कुठेच दिसली नाही. 'ॲनिमल'च्या ट्रेलरमध्ये तिची फक्त एक झलक पहायला मिळते.

3 / 8
तृप्तीने साकारलेल्या झोयाच्या भूमिकेविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या आणि रणबीरच्या इंटिमेट सीनचीच जोरदार चर्चा होऊ लागली आहे. एका सीनमध्ये दोघंही न्यूड असून, तोच सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

4 / 8
तृप्तीचा जन्म 1994 मध्ये उत्तराखंडमध्ये झाला. 2017 मध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या 'मॉम' या चित्रपटातून ती पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली. या चित्रपटात तिची फार छोटी भूमिका होती.

5 / 8
'मॉम'नंतर तृप्तीने 'पोस्टर बॉईज'मध्ये भूमिका साकारली. पण 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लैला मजनू'मुळे तिला खरी ओळख मिळाली. यानंतर तृप्तीने नेटफ्लिक्सच्या 'बुलबुल' आणि 'कला' या दोन चित्रपटांमध्ये दमदार काम केलं. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली.

6 / 8
'बुलबुल'मधील भूमिकेसाठी तृप्तीला पहिला फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला. 'कला'मधील 'घोडे पे क्यू सवार है' हे तिचं गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं होतं. 'ॲनिमल'नंतर तृप्तीच्या खात्यात आणखी दोन चित्रपट जमा होणार आहेत. हे दोन्ही चित्रपट 2024 या नव्या वर्षात प्रदर्शित होणार आहेत.

7 / 8
'मेरे महबूब मेरे सनम' या चित्रपटात ती विकी कौशलसोबत आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तृप्ती सध्या सोशल मीडियावर 'नॅशनल क्रश' म्हणूनही ओळखली जाऊ लागली आहे.

8 / 8
Follow us
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.