पत्नीच्या जन्मदिनानिमित्त मिलिंद सोमणने खास ठिकाण निवडलंय. आफ्रिका खंडातील सर्वात उंच माऊंट किलीमंजारो पर्वतावरील उरु शिखरावर तो आहे. समुद्रसपाटीपासून 19341 फूट उंचीवर येणारी अंकिता कदाचित पहिलीच आसामची महिला असेल, असं म्हणत मला तुझा गर्व आहे, असंही मिलिंदने म्हटलंय.