राज ठाकरे यांचं खरं नाव माहित आहेत का? देशातील कायम चर्चेत असलेल्या ठाकरेंचा राजकीय प्रवास

महाराष्ट्र नवननिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 56 वा वाढदिवस आहे. देशभरातून त्यांना विविध क्षेत्रातील दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांचं खरे नाव अनेक जणांना माहिती नाही. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला जाणून घ्या.

| Updated on: Jun 14, 2024 | 7:53 PM
राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव केशव ठाकरे आणि आईचं नाव मधुवंती ठाकरे असं आहे. तर राज यांचं खरं नाव स्वरराज ठाकरे आहे.

राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव केशव ठाकरे आणि आईचं नाव मधुवंती ठाकरे असं आहे. तर राज यांचं खरं नाव स्वरराज ठाकरे आहे.

1 / 5
राज ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहे हे सर्वांना माहित आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षात असताना आपल्या भाषणांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. विद्यार्थी सेनेच्‍या माध्‍यमातून ते सक्रिय राजकारणात आले होतो. मात्र राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या मतभेदानंतर शिवसेना पक्ष सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.

2 / 5
राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला रामराम करत 9 मार्च 2006 ला स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 13  जागा जिंकल्या होत्या. मनसेने लढलेली पहिली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होती. सर्वात यशस्वी ठरली होती कारण त्यानंतर मनसेला मोठं यश काही मिळालं नाही.

3 / 5
मनसे पक्षातील अनेक नेत्यांनी पुढे जात पक्ष बदलला. यामध्ये प्रविण दरेकर, राम कदम, वसंत गीते, वसतं मोरे आणि दिलीप लांडे या नेत्यांचा समावेश आहे. 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.

4 / 5
राज ठाकरे यांनी 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने मोदींविरोधात भूमिका घेतली होती. मात्र यंदाच्या लोकसभेत त्यांनी एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष यश मिळतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

5 / 5
Follow us
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.