मेलबर्न कसोटी विजयानंतर विराटची गांगुलीशी बरोबरी
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध भारताने मेलबर्न कसोटीत विजय मिळवला आणि कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली. या कसोटी सामन्यात भारताच्या विजयासह अनेक विक्रमांच्या नोंदीही झाल्या. त्यातीलच एक विक्रम म्हणजे परदेशात सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विद्यमान कर्णधार विराट कोहलीने उंच भरारी घेतली आहे. कर्णधार म्हणून परदेशात सर्वाधिक कसोटी जिंकण्याच्या यादीत विराट कोहलीने माजी कर्णधार सौरव गांगुली […]
Most Read Stories