Mouni Roy : नागिन फेम मौनी रॉयचा हॉट लूक सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मौनी रॉय तिची प्रत्येक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, लग्नानंतर मोनीचा हा बोल्ड लूक लोकांना पसंत पडत आहे.

| Updated on: Aug 07, 2022 | 7:30 PM
नागिन फेम मौनी रॉय सध्या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवणारी मोनी चित्रपटांपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र  वर्चस्व गाजवते. अ

नागिन फेम मौनी रॉय सध्या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवणारी मोनी चित्रपटांपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र वर्चस्व गाजवते. अ

1 / 5
अभिनेत्रीने तिचे एक ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर अपलोड केले आहे. मोनीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्रीला पाहण्यासाठी उत्सुक असलेले तिचे चाहतेही या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

2 / 5
सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मौनी रॉय तिची प्रत्येक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, लग्नानंतर मोनीचा हा बोल्ड लूक लोकांना पसंत पडत आहे.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मौनी रॉय तिची प्रत्येक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, लग्नानंतर मोनीचा हा बोल्ड लूक लोकांना पसंत पडत आहे.

3 / 5
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये मोनी बागेत बसलेली दिसत आहे. या दरम्यान, तिने खूप उंच स्लिट आणि डीपनेक  ड्रेस घातला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये मोनी बागेत बसलेली दिसत आहे. या दरम्यान, तिने खूप उंच स्लिट आणि डीपनेक ड्रेस घातला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.

4 / 5
 या व्हिडीओमध्ये मोनी पावसाळ्याचा आनंद लुटत असून ती झाडे-झाडांमध्ये  फिरताना दिसत आहे. मौनीने लूकबरोबरचअनेक  हॉट पोझ  दिल्या आहेत .

या व्हिडीओमध्ये मोनी पावसाळ्याचा आनंद लुटत असून ती झाडे-झाडांमध्ये फिरताना दिसत आहे. मौनीने लूकबरोबरचअनेक हॉट पोझ दिल्या आहेत .

5 / 5
Follow us
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.