Mouni Roy Image : समुद्र किनाऱ्यावर मौनी रॉयची बोल्ड अंदाज; सोशल मीडियावर शेअर केले बिकीनी लूक फोटोज
मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर मौनी रॉय फिरताना दिसत आहे. यावेळी ती बोल्ड लूकमध्ये आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स पाऊस पाडला आहे.
मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर मौनी रॉय फिरताना दिसत आहे. यावेळी ती बोल्ड लूकमध्ये आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स पाऊस पाडला आहे. Image Credit source: instagram
Follow us
छोट्या पडद्यावर अॅक्टिंग करणारी मौनी रॉय सध्या पतीसोबत सुट्या एंजॉय करत आहे. पती सूरज नांबियार सोबत मालदीवमध्ये मस्ती करताना दिसून आली. सोशल मीडियावरही ती खूप अॅक्टिव्ह आहे.
सोशल मीडियावर मौनी रॉय अपटेड देत राहते. काही बोल्ड फोटो तीनं सोशल मीडियावर व्हायरल केलेत. या फोटोंमध्ये ती अधिकच खुलून दिसत आहे. सुपरस्टार सिंड्रेला अशी पोस्ट एका चाहत्यानं टाकली आहे.
समुद्र किनाऱ्यावर मौनी रॉय सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसते. कॅमेऱ्यात विशेष पोज देत आहे. समुद्र किनाऱ्यावर बसून ती एन्जॉय करत आहे. एकांकात वेळ घातवत आहे
मालदीव येथील समुद्र किनाऱ्यावर मौनी रॉय तिथल्या खेळण्याच्या वस्तूंचा आनंद घेत आहे. या बोल्ड लूकला पाहून तिचे चाहते फिदा झाले आहेत. तू देशासाठी अभिमान असल्याचं एक चाहता म्हणतो.
मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर मौनी रॉय चालताना दिसत आहे. यावेळी ती बोल्ड लूकमध्ये आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स पाऊस पाडला आहे. यावरून तिच्या चाहत्यांची संख्या दिसून येते.