विधानभवन परिसरात झाडावर बसून व्यक्तीचं आंदोलन, आंदोलनाचं कारण काय?
विधानभवनातील या दृष्यामुळे सध्या खळबळ माजली आहे. विधानभवन परिसरातील एका झाडावर चढून व्यक्तीने आंदोलन केलं आहे. आंदोलन सुरु असताना बघ्यांची देखील याठिकाणी मोठी गर्दी जमली आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी सध्या याठिकाणी आले असून. व्यक्तीची समज घाल्याचा प्रयत्न ते करताना दिसत आहेत. मात्र व्यक्ती आंदोलनावर ठाम असल्याचं दृष्य देखील समोर दिसत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती चपात्या खाल्ल्या पाहिजेत? जाणून घ्या एक्सपर्टकडून

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम अभिनेत्रीने मागितली हिंदुंची माफी, म्हणाली, 'आम्हाला...'

Best Time To Eat Fruits : फळं खाण्याची योग्य वेळ कुठली? एक्सपर्टकडून समजून घ्या

कात टाकल्यावर सापाची ताकद वाढते का?

पहलगाममधील बैसरन पठार हे जणू पृथ्वीवरील स्वर्ग; 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळख

ज्याने भारताचे हे गीत लिहीले तो पाकिस्तानचा जनक झाला,कसे काय ?