मुकेश अंबानी यांच्याकडे बाप्पाचे आगमन; अँटिलियातील उत्सवाचे हे Photo पाहिलेत का?

Ganesh Chaturthi 2024 : देशभरात शनिवारी 7 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीचा उत्साह दिसला. ढोल ताशे आणि मंत्रोचार करत गणपती बाप्पाचे आगमन झाले. अनेक घरात गणराय विराजमान झाले. देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या महलात पण बाप्पांचे उत्साहात आगमन झाले.

| Updated on: Sep 08, 2024 | 4:49 PM
देशभरात शनिवारी 7 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीचा उत्साह होता. घरोघरी ढोल ताशे आणि जयघोषात गणपती बाप्पाचे आगमन झाले. मोठ-मोठ्या मंडळासह राज्यातील प्रत्येक खेडे, शहरात घरोघरी गणराय विराजमान झाले. देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या महलात पण बाप्पांचे उत्साहात आगमन झाले.

1 / 6
अँटिलियात भव्य आणि दागदागिन्यांनी सुशोभित केलेल्या बाप्पाचे आगमन झाले.

अँटिलियात भव्य आणि दागदागिन्यांनी सुशोभित केलेल्या बाप्पाचे आगमन झाले.

2 / 6
नवविवाहित जोडपे राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांनी गणपती आगमनावर पूर्ण धार्मिक विधीसह गणराया स्थापित केला.

नवविवाहित जोडपे राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांनी गणपती आगमनावर पूर्ण धार्मिक विधीसह गणराया स्थापित केला.

3 / 6
गणेश चतुर्थीच्या या शुभ मुहूर्तावर मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन अंबानी आणि पत्नी नीता अंबानी बाप्पासमोर नतमस्तक झाले.

गणेश चतुर्थीच्या या शुभ मुहूर्तावर मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन अंबानी आणि पत्नी नीता अंबानी बाप्पासमोर नतमस्तक झाले.

4 / 6
वर्षातील या खास उत्सवात अँटिलियात काही सेलिब्रिटी पण हजर झाल्या. गायक बी प्राकने अँटिलियातील गणपती पूजेत त्याचे गाणं सादर केले.

वर्षातील या खास उत्सवात अँटिलियात काही सेलिब्रिटी पण हजर झाल्या. गायक बी प्राकने अँटिलियातील गणपती पूजेत त्याचे गाणं सादर केले.

5 / 6
अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबत अनेक पाहुण्यांनी गणतीची आरती केली. नवविवाहित जोडपे राधिका मर्चेंट, अनंत अंबानी, श्लोका अंबानी मनोभावे पूजा करताना दिसले.

अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबत अनेक पाहुण्यांनी गणतीची आरती केली. नवविवाहित जोडपे राधिका मर्चेंट, अनंत अंबानी, श्लोका अंबानी मनोभावे पूजा करताना दिसले.

6 / 6
Follow us
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.