तब्बल 700 कोटींच्या या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटी बनले होते वाढपी; पहा व्हायरल फोटो
बॉलिवूड सेलिब्रिटी ज्या कार्यक्रमात उपस्थित असतात, त्याची सोशल मीडियावर विशेष चर्चा होतेच. आता जर एखाद्या लग्नाला संपूर्ण बॉलिवूडच अवतरलं असेल तर त्याची चर्चा तर होणारच. तब्बल 700 कोटी रुपये खर्चून केलेल्या या लग्नसोहळ्याला बिग बींपासून प्रियांका चोप्रापर्यंत बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.
Most Read Stories