Mumbai Metro 2A, metro 7 : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा मेट्रो प्रवास, पाहा तुमच्या नव्या मेट्रोचे चकाचक फोटो
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumabi metro 7) या दोन्ही मेट्रोचं आज उद्घाटन झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास ऐन उन्हाळ्यात गारेगार होणार आहे. गुढी पाडव्याच्या सणाला मुंबईकरांना हे मोठं गुफ्ट मिळालंय.
Most Read Stories