Mumbai Rains : मुंबईत पावसाचं धुमशान! सीएसटी, दादर स्टेशनवर ‘तुफान’ गर्दी, प्रवाशी ‘वेटिंग’वर
पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली असल्याने काही भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. सर्वात मोठा फटका म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा ठप्प झाली आहे. महत्त्वाचे स्टेशन असलेल्या दादर आणि सीएसएमटी स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
Most Read Stories