कॅंसर पिडीत आणि इतर रुग्णांना रक्त मिळावं म्हणून नागपुरात ‘वंदे मातरम सायकल रॅली’
कोरोनाच्या संकटात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशानं देवता फाऊंडेशनकडून आज स्वातंत्र्य दिनी नागपूरात ‘वंदे मातरम सायकल रॅली’ काढण्यात आली. (Nagpur Vande Matram Cycle Ralley India independence day)
Most Read Stories