नाना पाटेकर-मकरंद अनासपुरे यांची कलंदर जोडी एकत्र
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची ही मजेशीर जोडगोळी 'ओले आले' मधून आपल्याला नक्कीच मनसोक्त हसवेल यात काही शंका नाही. पण हा चित्रपट प्रेक्षकांना जगण्याचा एक अनोखा कानमंत्रसुद्धा देईल असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे. बऱ्याच वर्षानंतर नाना आणि मकरंद एकत्र आले आहेत.
Most Read Stories