Marathi News Photo gallery Narendra Modi In Narendra Modi's meeting, the Congress was attacked while the complaint of the Governor was made by Ajit Pawar
Narendra Modi | नरेंद्र मोदींच्या सभेत काँग्रेसला टोला, तर अजितदादांकडून राज्यपालांची तक्रार, अन् ‘त्या’ फोटोची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाला मराठीत सुरुवात केली. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधत, पूर्वी भूमीपूजन व्हायचं पण लोकार्पणाची शाश्वती नसायची, असा टोलाही लगावला. पंतप्रधानांच्या सभेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची पंतप्रधानांकडे नाव न घेता तक्रार केली.
पुण्यातील सभेतला पंतप्रधानांचा हा फोटो चांगलाच चर्चेत आहे.
Follow us
मेट्रोच्या अनावरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. आधी मोदींनी (narendra modi) बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन केले.
पंतप्रधानांच्या सभेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
पुण्यातील सभेतला पंतप्रधानांचा हा फोटो चांगलाच चर्चेत आहे.
पंतप्रधानांच्या सभेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची पंतप्रधानांकडे नाव न घेता तक्रार केली. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ आणि पंतप्रधान मोदी यांच्या घोषणा देण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाला मराठीत सुरुवात केली. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधत, पूर्वी भूमीपूजन व्हायचं पण लोकार्पणाची शाश्वती नसायची, असा टोलाही लगावला.