Photo Gallery | काळविटांचा करुण अंत; दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ…!
नाशिक जिल्ह्यात आपापसात भांडणाऱ्या दोन काळविटांना भटक्या कुत्र्यांनी संपवल्याचे समोर आले आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा असा झालेला लाभ पाहून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
Most Read Stories