AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसमध्ये प्रवास करताना फोनवर बोलत असाल किंवा गाणी ऐकण्याची सवय असेल तर सावधान!; आता होणार कडक कारवाई

Navi Mumbai Bus Rules for listening to songs and talking on the phone : बसमध्ये गाणी ऐकण्याची किंवा फोनवर बोलण्याची सवय असेल, तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. बसमध्ये बसल्यावर काय करावं? यासाठीचे नियम जाहीर झाले आहेत. त्यात प्रवाशांवर काही बंधनं घालण्यात आली आहेत. जरूर वाचा...

| Updated on: Dec 11, 2023 | 8:54 AM
Share
आपण बसमधून प्रवास करताना गाणी ऐकतो किंवा फोनवर बोलत असतो. हीच सवय तुम्हालाही असेल तर आधीच सावध व्हा... ही बातमी वाचा...

आपण बसमधून प्रवास करताना गाणी ऐकतो किंवा फोनवर बोलत असतो. हीच सवय तुम्हालाही असेल तर आधीच सावध व्हा... ही बातमी वाचा...

1 / 5
बसमधून जाताना जर तुम्ही मोठ्या आवाजात बोलत असाल. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास किंवा व्हीडिओ पाहिल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

बसमधून जाताना जर तुम्ही मोठ्या आवाजात बोलत असाल. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास किंवा व्हीडिओ पाहिल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

2 / 5
बसमध्ये अनेकजण मोठमोठ्याने बोलत असतात. त्यांच्या या आवाजामुळे सहप्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे नवी मुंबई प्रशासनाकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत.

बसमध्ये अनेकजण मोठमोठ्याने बोलत असतात. त्यांच्या या आवाजामुळे सहप्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे नवी मुंबई प्रशासनाकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत.

3 / 5
नवी मुंबईत तुम्ही बसमधून प्रवास करत असाल आणि मोठ्या आवाजात बोलत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

नवी मुंबईत तुम्ही बसमधून प्रवास करत असाल आणि मोठ्या आवाजात बोलत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

4 / 5
पण जर तुम्ही यातील कोणतीही कृती केली नाही. आपल्या सहप्रवाशाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. तर तुमचा प्रवास सुखाचा होऊ शकतो. त्यामुळे नियम पाळा आणि कारवाई टाळा!

पण जर तुम्ही यातील कोणतीही कृती केली नाही. आपल्या सहप्रवाशाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. तर तुमचा प्रवास सुखाचा होऊ शकतो. त्यामुळे नियम पाळा आणि कारवाई टाळा!

5 / 5
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.