Navratri 2023 : दसऱ्याला दिल्ली-एनसीआरमधील ‘या’ ठिकाणांना अवश्य भेट द्या

आज आम्ही तुम्हाला दिल्लीतील त्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे दसरा भव्य दिव्य असतो. दसऱ्याचा असा कार्यक्रम कधीही चुकवू नये. तुम्ही दिल्लीत असलात तर याठिकाणी दसरा सोहळा, रावण दहन पाहायला नक्कीच गेलं पाहिजे. जर तुम्ही दिल्लीत नसाल तर तुम्ही खास रावण दहन बघण्यासाठी दिल्लीला नक्कीच गेलं पाहिजे. कोणती ठिकाणे आहेत ही बघुयात...

| Updated on: Oct 20, 2023 | 4:51 PM
भारतात दसरा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिल्ली हे एक असे शहर आहे जिथे प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जर तुम्ही दिल्लीत राहून इथे दसरा पाहू शकत नसाल तर तुम्ही खूप मिस केलं आहे.

भारतात दसरा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिल्ली हे एक असे शहर आहे जिथे प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जर तुम्ही दिल्लीत राहून इथे दसरा पाहू शकत नसाल तर तुम्ही खूप मिस केलं आहे.

1 / 5
लाल किल्ला मैदान: जर तुम्ही दिल्लीत असाल तर दसऱ्याच्या दिवशी लाल किल्ल्याच्या मैदानावर खूप दसरा साजरा केला जातो त्याला आवर्जून भेट द्या. तुम्ही दिल्लीत नसलात तरीही हा सोहळा आवर्जून भेट देण्यासारखा असतो. लवकुश राम लीला समितीतर्फे या मैदानावर रामलीला आयोजित केली जाते. इथे अनेक सेलिब्रिटी येतात.

2 / 5
सुभाष मैदान: हे मैदान दिल्लीतल्या सर्वात जुन्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे साजरा होणारा दसरा खूप भव्य आणि भारी असतो. सुभाष मैदानावर दसऱ्याच्या दिवशी लोकांची मोठी गर्दी असते, या सोहळ्यासाठी नामवंत व्यक्ती हजर असतात.

3 / 5
राम लीला मैदान: हे मैदान सुद्धा दिल्लीत आहे. इथे होणाऱ्या रावण दहनाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर केले जाते. दसऱ्याच्या दिवशी या मैदानावर मोठ्या आकाराचे रावण जाळले जातात. हे दृश्य बघण्यासारखं असतं.

राम लीला मैदान: हे मैदान सुद्धा दिल्लीत आहे. इथे होणाऱ्या रावण दहनाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर केले जाते. दसऱ्याच्या दिवशी या मैदानावर मोठ्या आकाराचे रावण जाळले जातात. हे दृश्य बघण्यासारखं असतं.

4 / 5
दिल्लीमध्ये दसऱ्याच्या दिवशी कुठेही जा, हा सोहळा भव्य असतो. कधीही चुकवू नये अशी ही दृश्ये असतात. द्वारका सेक्टर १० मैदान दसऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. सगळ्या वस्तूंचे स्टॉल्स तुम्हाला इथे पहायला मिळतील. रावणदहन देखील बघण्यासारखं असतं.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.