‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील आनंदी दिसणार नव्या रुपात
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. सासुबाईंनी दिलेलं चॅलेंज स्वीकारत आनंदी पुन्हा सासरी गृहप्रवेश करणार आहे. यावेळी आनंदीचा नवीन लूक प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेतल्या मालिकेतल्या सार्थक-आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय.
Most Read Stories