नेहमीच चर्चेत असणारी सना खान आता तिच्या लग्नाच्या कारणामुळे चर्चेत आहे.
सना खाननं सुरतचे व्यावसायिक मुफ्ती अनस सईद यांच्यासोबत लग्न केलं. या दोघांच्या लग्नविषयी प्रचंड चर्चा सुरू आहे.
आता लग्नानंतर सना तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
आता तिनं हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिचा हा नवा लूक अतिशय सुंदर आहे, तिच्या चाहत्यांना हा लूक चांगलाच आवडला आहे.