‘हा पोरगा म्हणजे…’; नीता अंबानी मुलाच्या कार्यक्रमात हार्दिकविषयी भरभरून बोलल्या
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा सुरू आहे. या सोहळ्यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी हजेरी लावली. यावेळी नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याच्या सूपर्ण कारकीर्दीबाबत भाष्य केलं.
Most Read Stories