AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nita Ambani : ना मॅडम, ना मिसेज अंबानी, नीता अंबानी यांना तर कर्मचारी अदबीने म्हणतात..

Nita Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या गृहमंत्री नीता अंबानी कर्मचाऱ्यांची खूप काळजी घेतात. कर्मचारी त्यांना मॅडम, मिसेज अंबानी अशा नावांनी हाक मारत नाहीत, तर कर्मचारी अदबीने त्यांना या नावाने हाक मारतात

Nita Ambani : ना मॅडम, ना मिसेज अंबानी, नीता अंबानी यांना तर कर्मचारी अदबीने म्हणतात..
| Updated on: Jul 15, 2023 | 1:40 PM
Share

देशातील उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी आणि बिझनेसवुमन नीता अंबानी यांना कोण नाही ओळखत. त्यांनी स्वतःच स्वतंत्र इमेज जपली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी, कर्मचारी त्यांना कोणत्या नावाने हाक मारतात याचा खुलासा केला.

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी देशातील लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्याविषयी माहिती संग्रही ठेवण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. आयपीएलपासून नीता अंबानी यांच्याविषयी मोठी चर्चा आहे.

एक साध्या मुलीपासून ते अंबानी कुटुंबाची सून होण्यापर्यंतचा तिचा प्रवास सहज, साधा नाही. साधेपणा आणि कष्टाने त्यांनी या कुटुंबाला सांभाळले. मुकेश अंबानी यांच्या अनेक निर्णयात त्यांचा हात आहे.

अनेकांना या श्रीमंत घरातील लोक काय करतात, त्यांचा दिनक्रम कसा असतो. त्यांची जीवनशैली काय, ते काय जेवतात. कोणत्या पुजा पद्धती करतात. परंपरांचं कसं पालन करतात, याविषयी माहिती घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.

मुकेश अंबानी देशातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. टॉप-10 अब्जाधीशांमध्ये ते गणल्या जातात. रिलायन्सचं साम्राज्य केवळ देशातच नाही तर जगभरात पोहचले आहे.

तुम्हाला माहिती आहे का, नीता अंबानी यांना त्यांचा स्टाफ कोणत्या नावाने हाक मारतो ते, याचं उत्तर अनेकांना माहिती नाही.

याविषयाची खुलासा स्वतः नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत केला आहे. Idiva ला दिलेल्या मुलाखतीत नीता अंबानी यांनी त्यांचा स्टाफ कोणत्या नावाने हाक मारतो ही माहिती दिली. त्यांना मॅडम अथवा मिसेज अंबानी या नावाने नाही तर वहिनी(भाभी) या नावाने कर्मचारी हाक मारतात.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.