विनेश फोगाटच नाही तर हे ऑलम्पिक विजेते खेळाडू देखील निवडणूक जिंकले होते, पाहा कोण ?

लढवय्यी विनेश फोगाट या महिला कुस्तीपटूने हरियाणा विधानसभा निवडणूक जिंकली आहे.परंतू राजकारणात येऊन निवडणूक जिंकणारी ती काही देशाची पहिली एथलीट नाही. याआधी देखील खेळाडू निवडणूकीच्या मैदानात उतरुन निवडणूक जिंकले आहेत. चला तर पाहूयात ते कोण-कोण आहेत ?

| Updated on: Oct 08, 2024 | 10:07 PM
विनेश फोगाट हीने हरियाणा विधानसभा निवडणूकीत शानदार विजय मिळविला आहे. परंतू ती काही एकमेव राजकारणात येऊन निवडणूक लढविणारी खेळाडू नाही.अनेक ओलंम्पिक गाजविणारे खेळाडू राजकारणात उतरले आहेत.

विनेश फोगाट हीने हरियाणा विधानसभा निवडणूकीत शानदार विजय मिळविला आहे. परंतू ती काही एकमेव राजकारणात येऊन निवडणूक लढविणारी खेळाडू नाही.अनेक ओलंम्पिक गाजविणारे खेळाडू राजकारणात उतरले आहेत.

1 / 5
2004 च्या एथेन्स ओलंम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमचे सदस्य असलेल्या हरियाणाचे संदीप सिंह 2019 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या तिकीटावर पेहोवा विधानसभा निवडणूक लढले आणि जिंकले आहेत.

2004 च्या एथेन्स ओलंम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमचे सदस्य असलेल्या हरियाणाचे संदीप सिंह 2019 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या तिकीटावर पेहोवा विधानसभा निवडणूक लढले आणि जिंकले आहेत.

2 / 5
एथेन्स ओलंम्पिकचे शुटर राज्यवर्धन सिंह राठोड आधी जयपूर ग्रामीण येथून भाजपाच्या तिकीटावर 2014 ला खासदार झाले.ते 2019 ला निवडून आले नंतर साल 2023 राजस्थान विधानसभा जोतवाडा मतदार संघातून विजयी झाले.

एथेन्स ओलंम्पिकचे शुटर राज्यवर्धन सिंह राठोड आधी जयपूर ग्रामीण येथून भाजपाच्या तिकीटावर 2014 ला खासदार झाले.ते 2019 ला निवडून आले नंतर साल 2023 राजस्थान विधानसभा जोतवाडा मतदार संघातून विजयी झाले.

3 / 5
श्रेयसी सिंह या पॅरीस ओलंम्पिक 2024च्या शुटरने साल 2020 मध्ये भाजपाच्या तिकीटावर जमुई विधानसभा निवडणूक जिंकली होती.

श्रेयसी सिंह या पॅरीस ओलंम्पिक 2024च्या शुटरने साल 2020 मध्ये भाजपाच्या तिकीटावर जमुई विधानसभा निवडणूक जिंकली होती.

4 / 5
खूप आधी भारताचे स्कीट शुटर करणी सिंह यांनी बिकानेर लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळविला होता. बिकानेर येथून ते पाच वेळा लोकसभा जिंकले. त्यांनी 1960 मध्ये रोम ओलंम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

5 / 5
Follow us
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार.
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली.
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप.
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते.
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली.
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी.
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?.