TCS-Reliance नाही, तर या बँकिंग स्टॉकची कमाल, 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी छापले 32 हजार कोटी
HDFC bank Market Value : एचडीएफसी बँकेच्या शेअरने गेल्या आठवड्यात जोरदार कमाई केली. शुक्रवारी बँकेचा शेअर 1.17 टक्क्यांनी वधारला. त्यामुळे बँकेचा शेअर 1658.05 रुपयांच्या स्तरावर पोहचला. तर एलआयसीच्या गुंतवणूकदारांना पण फायदा झाला.
Most Read Stories