जुना टिव्ही आता नव्या पद्धतीने पाहता येणार,चित्रपट आणि गाणी फक्त बोलून बदलू शकतात

ही काही उत्पादनं आहेत जी, जुन्या पद्धतीने टीव्ही पाहणाऱ्यांच्या हृदयावर राज्य करू शकतात, चित्रपट आणि गाणी फक्त बोलून बदलू शकतात

| Updated on: Jun 14, 2022 | 3:01 PM
Amazon Fire TV Stick Lite Price in India: Amazon ने आपली Fire TV Stick रीफ्रेश केली आहे आणि आता कंपनीने Amazon Fire TV Stick Lite 2022 सादर केली आहे. ही नवीनतम आवृत्ती आहे. यापूर्वी, कंपनीने 2020 मध्ये फायर टीव्ही स्टिक लाइट सादर केले होते

1 / 5
 तसं पाहिलं तर, कंपनीने डिझाइनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नवीन प्रकारचा रिमोट त्यात नक्कीच उपलब्ध असला तरी त्यात अनेक हॉट की आहेत. रिमोटमध्ये अलेक्साला  सपोर्ट देण्यात आला असून, याच्या मदतीने यूजर व्हॉईस कमांडद्वारे चॅनेल बदलू शकतात.

2 / 5
ज्यांना Amazon Alexa Fire TV Stick बद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की TV मध्ये Amazon Fire TV Stick लावून तुम्ही Prime Video, Hotstar, Sony Liv आणि Netflix सारखे OTT अॅप्स वापरू शकता. लक्षात ठेवा की ते फक्त HDMI पोर्टच्या मदतीने टीव्हीशी कनेक्ट केले जाऊ शकते.

3 / 5
नवीन रिमोट खूपच हलका आणि कॉम्पॅक्ट दिसत आहे, पण ह्यात व्हॉल्यूम बटणे स्वतंत्रपणे प्रदान केलेली नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही टीव्ही रिमोटची मदत घेऊ शकता.

4 / 5
ज्यांना Amazon Alexa Fire TV Stick बद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की TV मध्ये Amazon Fire TV Stick लावून तुम्ही Prime Video, Hotstar, Sony Liv आणि Netflix सारखे OTT अॅप्स वापरू शकता. लक्षात ठेवा की ते फक्त HDMI पोर्टच्या मदतीने टीव्हीशी कनेक्ट केले जाऊ शकते.

ज्यांना Amazon Alexa Fire TV Stick बद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की TV मध्ये Amazon Fire TV Stick लावून तुम्ही Prime Video, Hotstar, Sony Liv आणि Netflix सारखे OTT अॅप्स वापरू शकता. लक्षात ठेवा की ते फक्त HDMI पोर्टच्या मदतीने टीव्हीशी कनेक्ट केले जाऊ शकते.

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.