iPhone 12 आणि iPhone 12 Mini स्वस्तामध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या किंमत आणि कुठे खरेदी करायचे!
Apple iPhone 12 आणि Apple iPhone 12 Mini स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर कमी करण्यात आली आहे. या किंमतीतील कपात व्यतिरिक्त, ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर इतर अनेक चांगल्या बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर आहेत.
Most Read Stories